आज मराठी भाषा गौरव दिन
रत्नागिरी – जेष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसूमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारक संकुलात जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले आहे.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला