ʻलव्ह जिहादʼचे भयावह वास्तव !

श्री. समीर चाकू

हिंदु युवतींना जाळ्‍यात ओढण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’ हे सामुदायिक षड्‍यंत्र आहे. हिंदु असल्‍याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्‍यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च (लग्‍न) करावा लागतो. या ‘निकाहा’नंतर त्‍या महिलेला संपत्ती किंवा अन्‍य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्‍यावर त्‍यांचा छळ करून त्‍यांची हत्‍या केली जाते किंवा त्‍यांना वेश्‍याव्‍यवसायात पाठवले जाते.’

– श्री. समीर चाकू, सहसंस्‍थापक आणि राष्‍ट्रीय समन्‍वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना.