हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झालीच पाहिजेत !

श्रीमती एस्थर धनराज

‘ख्रिस्‍ती संस्‍था महिला आणि लहान मुले यांच्‍या शोषणाचे केंद्र बनत आहेत. चर्चमधील अत्‍याचारांमागे कारणीभूत असलेल्‍या पाद्य्रांना वेगवेगळ्‍या चर्च व्‍यवस्‍थापनाने शिक्षा न करता पाठीशी घातले. भारतासह जगभरातून या सर्व चर्चमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतांना याविषयी चर्चाही कुठे होतांना दिसत नाही; मात्र मंदिरांत पैशांचा गैरव्‍यवहार होईल, हे कारण पुढे करून अजूनही सरकारने मंदिरे आपल्‍या कह्यात ठेवली आहेत.’

– एस्थर धनराज, अध्‍ययनकर्त्‍या, ख्रिश्‍चन स्‍टडीज