
वॉश्गिंटन – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध संपवण्यासाठी भारताचे पंतप्रधान मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मन वळवू शकतात, असा दावा अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’चे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केले. असे झाल्यास अमेरिका शत्रूत्व संपवण्याच्या प्रयत्नांचे मनापासून स्वागत करील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सौजन्य हिंदुस्तान टाइम्स
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य