अशांची खासदारकी रहित करा !

फलक प्रसिद्धीकरता

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सकाळी प्रारंभ होताच विरोधकांनी ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटणे, तसेच श्रीराममंदिरातील दान चोरी यांसारख्या सूत्रांवरून गदारोळ केला. यामुळे संसद दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.

सविस्तर वृत्त वाचा →

संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
https://sanatanprabhat.org/marathi/1063448.html