पोलिसांचा गणवेश घालून लोकांची फसवणूक करणार्‍या कासिम याला अटक

अमरोहा (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांचा गणवेश घालून लोकांना धमकावून त्‍यांची लुबाडणूक करणार्‍या कासिम नावाच्‍या व्‍यक्‍तीला अटक करण्‍यात आली आहे. कासिम याने एका महिलेला फसवून तिच्‍याकडून ५५ सहस्र रुपये लुबाडले होते. (अल्‍पसंख्‍य मुसलमानांचे गुन्‍हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण ! – संपादक)