सातारा, २७ डिसेंबर (वार्ता.) – चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली. हे कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला सातारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याविषयी आधुनिक वैद्य साळुंखे यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.
चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
नूतन लेख
विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरवठा करणार्यांवर कारवाई करा !
म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथेही हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
कळंबोली (रायगड) येथे सनातन संस्थेकडून ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शन !
वणी (जिल्हा यवतमाळ) येथून गायींची चोरी रोखण्यासाठी ठाणेदारास निवेदन !
भंगार चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे सातारा जिल्हाधिकार्यांचे आदेश !
जनमानसाला सुसंस्कृत करणे, हा कलेचा मूळ हेतू ! – जी.एस्. माजगावकर, चित्रकार