
नवी देहली – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानच्या ‘Vidly TV चे संकेतस्थळ, २ भ्रमणभाष अॅप, ४ सामाजिक माध्यमे आणि १ स्मार्ट टीव्ही अॅप यांवर बंदी घातली आहे.
Centre bans Pakistani OTT website, mobile apps for showing anti-India content on sensitive historical eventshttps://t.co/ufZJ1xCPRQ
— TIMES NOW (@TimesNow) December 13, 2022
ही कारवाई नुकतेच प्रदर्शित झालेल्या पाकिस्तानी वेब सिरीज ‘सेवक : द कन्फेशन’ यावरून करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये भारत आणि हिंदू यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटणे आणि भारताने घ्यावयाचा धडा !
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari
US Iran Talks : इस्रायलच्या लेबनॉनवरील कारवाईमुळे अमेरिका-इराण चर्चा रखडली
पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !