अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या मौलवीला अटक

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

देहली – देहलीच्या जाफराबादमध्ये अल्पवयीन मुसलमान मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी येथील मशिदीच्या मौलवीला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी प्रतिदिन शाळेतून आल्यानंतर या मौलवीकडे शिकण्यासाठी जात होती.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !