बँकेचे किमान ३० लाख रुपये वाचले

श्रीगंगानगर (राजस्थान) – येथील मरुधरा ग्रामीण बँकेवर १५ ऑक्टोबरच्या सायंकाळी एका चोराने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. चोर हातात चाकू घेऊन बँकेत शिरला आणि कर्मचार्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन रोकड बॅगेमध्ये भरण्यास सांगू लागला. त्या वेळी बँकेच्या महिला व्यस्थापक (मॅनेजर) पूनम गुप्ता यांनी धाडसाने त्या चोराचा सामना केला. गुप्ता यांची आक्रमकता पाहून चोर हतबल झाला. त्यामुळे कर्मचार्यांनीही धाडस दाखवून या चोराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोराला अटक केली असून पूनम गुप्ता यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना घडली तेव्ही बँकेत एकही सुरक्षारक्षक नव्हता. सामान्यतः या बँकेत प्रतिदिन ५० ते ७० लाख रुपयांचा व्यवहार होतो. घटना घडली त्यावेळीही बँकेत ३० ते ४० लाख रुपयांची रोकड उपलब्ध होती.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan