बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी जन्मठेप झालेल्यांची शिक्षा माफ करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोध्रा (गुजरात) येथे वर्ष २००२ च्या दंगलीच्या काळात बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि त्या परिवारातील  ७ जणांची हत्या यांप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका करण्यात आली. गुजरातमधील भाजप सरकारने त्याच्या ‘क्षमा धोरणा’च्या अंतर्गत या ११ जणांच्या सुटकेला संमती दिली. २१ जानेवारी २००८ या दिवशी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या दोषींनी १५ वर्षांची शिक्षा भोगली आहे.’