
भोपाळ (मध्यप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) येथून दोघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हमीदुल्ला उपाख्य समीद अली मियाँ आणि महंमद सहादत हुसेन उपाख्य अबिदुल्लाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांग्लादेश’ या आतंकवादी संघटनेचे स्थानिक गट म्हणून कार्यरत होते. त्यांचा ७ आतंकवाद्यांशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्या सर्वांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
NIA yesterday arrested two Bangladeshi nationals identified as #Hamidullah and Md. Sahadat Hussain from #Bhopal, in the case relating to the arrest of six active cadres of JMB, including three illegal Bangladeshi immigrants from #Aishbagh, Bhopal: NIA pic.twitter.com/0cbj4JUtJn
— The Times Of India (@timesofindia) August 8, 2022
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा