‘बरेच वाहनचालक त्यांची दुचाकी, चारचाकी आदी वाहनांना लिंबू-मिरची, काळा दोरा वगैरे बांधतात. काही जण गाडीच्या क्रमांकाच्या पाटीवरच ते बांधतात. असे करणार्या काही जणांचा ‘क्रमांकाची पाटी दिसू नये’, असा उद्देश असतो. त्यामुळे आता नव्या वाहतूक नियमांनुसार असा प्रकार कुणी करत असेल किंवा दुसर्या कोणत्याही मार्गाने क्रमांकाची पाटी झाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर वाहनचालकाला ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. असा नियम अद्याप महाराष्ट्रात लागू झालेला नसला, तरी देहलीमध्ये वाहतूक पोलिसांनी तो लागू केला आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !
गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !
नूतन लेख
असा प्रसार करता येतो, हे एन्.आय.ए.ला लज्जास्पद !
दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
व्यायामामध्ये सातत्य राखण्यासाठी करायचा सोपा उपाय
काँग्रेसने मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – निवृत्त कर्नल आर्.एस्.एन्. सिंह
या अधिवक्त्यांनी लढवलेल्या दाव्यांचा अभ्यास करून कुणाची हानी झाली असेल, त्यांना हानीभरपाई द्या !
पू. माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी यांनी काँग्रेसच्या तत्कालीन पुढार्याला फाळणीविषयी दिलेले सडेतोड उत्तर