‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्ष २००८ ते २०२१ या काळातील ६ छायाचित्रे पुढे दिली आहेत. या छायाचित्रांतील त्यांचा चेहरा आणि मान यांची त्वचा, डोळे, चेहर्यावरील भाव इत्यादी १ ते २ मिनिटे पहा. यांतून ‘काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा. सर्व छायाचित्रांतील एकसमान वैशिष्ट्ये आणि प्रत्येक छायाचित्रातील निराळेपण यांचाही अभ्यास करा.