गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

१३ जुलै २०२२ अर्थात ‘आषाढ पौर्णिमा’ !

कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.