मुंबई – राज्याच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित केली आहे. ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट या दिवशी मतदान होणार असून ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.
निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतींमध्ये निवडणूक क्रायक्रम घोषित केल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. ‘निवडणुकीच्या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे’, असेही सांगण्यात आले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल !
|