‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला संतांचे आशीर्वाद !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्य चालू आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. याची सर्वांना जाणीव व्हावी, यासाठी वर्षभरात राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरांवर अधिवेशने आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे यावर्षी गोवा येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातून अनेक हिंदु राष्ट्रप्रेमी बांधव एकत्र येणार आहेत. सर्व सुविचारांची देवाण-घेवाण होणार आहे आणि ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या विचाराला पुष्कळ मोठे बळ प्राप्त होणार आहे. या अधिवेशनासाठी आमच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, देवगडच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो. असेच महान कार्य आपल्या हातून होत रहावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो !’, असे आशीर्वचन नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या देवगडच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थानचे
प.पू. भास्करगिरी महाराज यांनी दिले.
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’