
पुणे, २६ मे (वार्ता.) – टिळेकरनगर येथे २४ मेच्या रात्री ६ देशी जातीचे गोवंश हत्येसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्या अन्वये ‘द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा ट्रस्ट’ आणि कोंढवा पोलीस ठाणे यांच्या साहाय्याने सर्व गोवंशियांना वाचवण्यात यश आले. सर्व गोवंश ‘द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा ट्रस्ट’ येथे सुखरूप आहेत. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी ! – संपादक)
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले