‘हाती ‘शस्त्र न घेता’ तो युद्धाला उभा आहे. केवळ ‘लगाम’ त्याच्या हाती आहेत. ‘कुठे थांबायचे ? कुठे वळायचे ? पुढे केव्हा जायचे ? मागे केव्हा यायचे ?’, हे त्याला ज्ञात आहे.

‘हाती ‘शस्त्र न घेता’ तो युद्धाला उभा आहे. केवळ ‘लगाम’ त्याच्या हाती आहेत. ‘कुठे थांबायचे ? कुठे वळायचे ? पुढे केव्हा जायचे ? मागे केव्हा यायचे ?’, हे त्याला ज्ञात आहे. हे ज्ञान आचरणात आणण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हायचे.’ – पुष्पांजली, (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) बेळगाव (१८.७.२०१९)