अमेरिकेतून मुंबईत आलेले २७ किलो ड्रग्स जप्त !

व्यसनाधीन मुंबई !

मरीजुआना ड्रग्स

मुंबई – अमेरिकेतून कुरियद्वारे मुंबईत ड्रग्सची तस्करी होताना मुंबई कस्टम विभागाने कारवाई केली. यात २७ किलो मरीजुआना ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.