निधन वार्ता

नागपूर – येथील सनातन संस्थेचे साधक दिलीप विश्वनाथ पागनीस (वय ६८ वर्षे) यांचे ९ एप्रिल या दिवशी दीर्घकालीन आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई आणि २ नातू आहेत. सनातन परिवार पागनीस कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.