फलक प्रसिद्धीकरता
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली. या पाठलागाच्या वेळी या गोतस्करांनी ट्रकमधील ७ गायींना धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकून दिले.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !