आजचा वाढदिवस : वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांचा चैत्र शुक्ल प्रतिपदेला (२.४.२०२२) तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.