
बनासकांठा (गुजरात) – येथे भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असणार्या सीमा सुरक्षा दलाच्या भोमाराम रूगाराम (वय ४४ वर्षे) या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
गुजरात में बीएसएफ जवान ने आत्महत्या की https://t.co/OoO18kj4aW
— Seemanchal Live | सीमांचल लाइव (@seemanchallive) March 22, 2022
तो येथील लिंबडी चौकीवर तैनात होता. तो राजस्थानच्या नागौर येथील रहाणारा होता. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !