
नवी देहली – ‘लज्जा’ ही कादंबरी गेल्या २९ वर्षांपासून सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या सूचीमध्ये आहे; मात्र या पुस्तकावरून चित्रपट काढण्याचे कुणाचेही धाडस झालेले नाही’, असे ट्वीट या पुस्तकाच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.
Lajja has been in the best seller list for 29 years. But no one was dare to make a movie on that book.
— taslima nasreen (@taslimanasreen) March 20, 2022
या पुस्तकामध्ये बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात येत असलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकामुळेच बांगलादेशातील धर्मांधांनी तस्लिमा यांना ठार मारण्याचा फतवा काढला होता. त्यांच्यावर आक्रमण करण्याचाही प्रयत्न झाल्याने त्यांनी देशातून पलायन केले. आता त्या विदेशात रहातात.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले