कु. अपाला अमित औंधकर हिला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2021/11/02214505/2021nov_Apala_Aundhkar_H_col-1.jpg)
फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२०.३.२०२२) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला अमित औंधकर हिचा १५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.