परळ (मुंबई) – येथील सनातनच्या साधिका श्रीमती रेखा साने यांचे पती हिराजी साने (वय ७६ वर्षे) यांचे १० जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई आणि २ नातवंडे असा परिवार आहे. सनातन संस्था साने कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.