कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असतांना आता त्याने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला; मात्र काँग्रेस हे विधेयक रोखण्यास अयशस्वी ठरली. (विधानसभेत गोंधळ घालणार्या काँग्रेसी आमदारांची सदस्यता रहित केली पाहिजे ! – संपादक)
#KarnatakaAssembly passes #AntiConversionBill amid protests. What is it about? | #Explained in 10 points https://t.co/r8tQpOwa0W
— India TV (@indiatvnews) December 23, 2021