आजचा वाढदिवस

देवद (पनवेल) येथील चि. दूर्वा नित्यानंद भिसे (वय ५ वर्षे) हिचा कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (११.११.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. दूर्वा भिसे

चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !