आजचा वाढदिवस : कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे.

आश्विन शुक्ल पक्ष दशमी (विजयादशमी, १५.१०.२०२१) या दिवशी रायपूर (छत्तीसगड) येथील कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. जयमीत परमार

कु. जयमीत परमार याला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !