महिलांनो, ओळखीच्या व्यक्तीशीसुद्धा किती प्रमाणात जवळीक साधायची, याचे तारतम्य बाळगा ! – संपादक

ठाणे, २६ सप्टेंबर (वार्ता.) – येथील शहापूर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय पीडित विवाहितेवर तिच्याच आस्थापनात काम करणार्याने अत्याचार केला. ओळखीचा अपलाभ घेऊन तिच्याशी जवळीक साधली होती. तो महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करत असे. त्यामुळे तिने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी काही घंट्यांतच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण शहापूर पोलीस करत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !