
नवी देहली – देहलीच्या मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये लक्की नावाच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलाची मुसलमान तरुणांकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींपैकी एका मुलाचे नाव फैजान असून त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून लक्कीची हत्या केली. त्यांनी २४ मेच्या रात्री उशिरा लक्कीला घेरले आणि त्याच्यावर एकापाठोपाठ एक चाकूने वार केले. गंभीर घायाळ झालेला लक्की रस्त्यावर कोसळला.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी