हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्‍चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले