यालाच ‘लव्ह जिहाद’ म्हणतात ! ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांना अशा फसवणुकीविषयी काय म्हणायचे आहे ? याविषयी मूग गिळून गप्प बसणारे म्हणे धर्मनिरपेक्ष !

गुजरात – गुजरातमध्ये राजकोट येथे रहाणार्या एका हिंदु तरुणीची एका विवाहित धर्मांधाकडून फसवणूक करण्यात आली. ही हिंदु तरुणी महंमद गनी सामी याच्या प्रेमात पडली होती. महंमद याने या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले होते. काही दिवसांनी महंमद निकाह करण्यासाठी आणि मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणू लागला; मात्र याला त्या हिंदु तरुणीने विरोध केला. जेव्हा त्या तरुणीला ‘महंमद याचा आधीच निकाह झाला असून त्याला ३ मुले आहेत’, असे समजले, तेव्हा तिने पोलीस ठाण्यात महंमदच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी महंमद याच्या विरोधात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गुजरातमधील धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत हा पहिला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !