ठाणे, २२ जून (वार्ता.) – भिवंडीतील एम्आयएम् पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्यावर एका ३८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या पदाधिकार्यांचा भरणा असलेले असलेले राजकीय पक्ष जनतेला कायद्याचे राज्य देतील का ? – संपादक)