
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे सायंकाळी सुटलेल्या वादळीवार्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे. येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शन केंद्रालाही याचा फटका बसला आहे. वादळीवारा असला, तरी येथे अद्याप पाऊस पडलेला नाही.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण