
सिंगापूर – येथील श्री मरिअम्मन या प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी कंदसामी सेनापती (वय ३७ वर्षे) यांनी मंदिरातील मौल्यवान दागिने परस्पर गहाण ठेवत मिळालेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Ex-chief priest of Sri Mariamman Temple charged with misappropriating $2 million in jewellery https://t.co/KMUApB8RHy
— The Straits Times (@straits_times) February 16, 2021
सेनापती यांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांची किंमत १० कोटी ९० लाख रुपयांहून अधिक आहे. यातील १ कोटी ५ लाख रुपये सेनापती याने देशाबाहेर पाठवले.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प