सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.