विषारी दारू विकली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

मोरेना (मध्यप्रदेश) – येथे विषारी दारु प्यायल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली.
Madhya Pradesh | 10 people dead, 5 ill after consuming poisonous liquor in Morena, says Anurag Sujania, SP Morena District
— ANI (@ANI) January 12, 2021
(सौजन्य : वन इंडिया)
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण