
‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल. त्याचसमवेत राष्ट्रीय जीवनात धर्म प्रतिष्ठापित व्हावा, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी लागेल. इस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ‘ज्यू राष्ट्र’ घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा.’
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य