लव्ह जिहादविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना घडत आहेत, त्यामुळे आता अशा प्रकरणांत लवकरात लवकर खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा होण्यास प्रारंभ झाला पाहिजे !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांनी २६ वर्षीय मंसूर याला १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि तिच्याशी बलपूर्वक विवाह केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याच्यावर लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !