विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास सांगितले जाईल !

बुंदेलशहर (उत्तरप्रदेश) – येथील शिकरपूर शहरातील सरस्वती इंटर महाविद्यालयात १०वीत शिकणार्या एका विद्यार्थ्याने वर्गात बैठक व्यवस्थेवरून झालेल्या वादातून वर्गमित्राची गोळ्या झाडून हत्या केली. आदल्या दिवशी झालेल्या वादातून त्याने दुसर्या दिवशी दप्तरातून वर्गात पिस्तुल आणून वर्गमित्रावर गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. त्याने आणलेली पिस्तुल त्याच्या सैन्यात असणार्या काकाची होती. त्याचा काका सुट्टीनिमित्त घरी आला होता. ती पिस्तुल त्याने पाहिली आणि तो शाळेत घेऊन आला.
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !