अल्पसंख्यांक असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान !

मुंबई – एका घटस्फोटित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून मुबारक प्यारेजहान सय्यद या २० वर्षीय धर्मांधाने आरे कॉलनी येथे रवी साबद या युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुबारक याच्यासह अमित शर्मा नावाच्या युवकाला अटक केली आहे.
जून मासात भेटण्यासाठी बोलावून मुबारक याने रवी याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला. मुबारक याने पोलिसांकडे गुन्हा केल्याचे मान्य केले असून महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधांवरून रवीसमवेत वाद झाल्याचे त्याने सांगितले. मुबारक याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अन्य गुन्ह्यांचीही नोंद आहेत.
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक