३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

बेळगाव, २३ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आणि पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांना देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सौ. मीलन पवार, कु. प्रणाली पवार, श्री. सदानंद मासेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधीर हेरेकर, हृषिकेश गुर्जर, प्रसाद हळदणकर उपस्थित होते.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक