
मुंबई – शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी ६ डिसेंबर या दिवशी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती या शिष्टमंडळाने प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. देहली येथे शासनासमवेत होणार्या चर्चेच्या वेळी उद्धव ठाकरे उपस्थित रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
CM Uddhav Balasaheb Thackeray met with the General Secretary of the @Akali_Dal_ , MP Shri Prem Singh Chandumajra ji at Varsha this afternoon.@ProfChandumajra pic.twitter.com/OY0YX8LPna
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 6, 2020
काही मासांपूर्वी शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली आहे. सध्या केंद्रशासनाने सिद्ध केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देहली येथे शिरोमणी अकाली दलाकडून आंदोलन चालू आहे.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi