पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर ईडीच्या धाडी

केंद्र सरकारने लवकरात लवकर या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

नवी देहली – परदेशातून मिळणार्‍या देणग्या आणि आर्थिक अपहार यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर धाडी घातल्या.