‘गोवा राज्याचे माजी निवडणूक आयुक्त आर्.के. श्रीवास्तव आणि त्या वेळचे देहली येथील सहकार सोसायटीचे उपनिबंधक पदम दत्त शर्मा यांना देहली येथील गुन्हे अन्वेषण न्यायालयाने घोटाळ्याच्या प्रकरणी २ वर्षांचा सश्रम कारावास आणि ३५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून बंद पडलेली राधाकृष्ण सहकारी ग्रुप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चालू केल्याविषयीचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला.’
अशांची सर्व संपत्ती जप्त करा !
नूतन लेख
- Guruvayur Temple Ban : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी
- Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !
- 1400 Girls Abused In UK : ब्रिटनमध्ये १६ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र ४०० मुलींचे लैंगिक शोषण
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !