मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने निर्णय

पणजी – कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने २७ नोव्हेंबर या दिवशी घेतला आहे. मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ