नवीन प्रणालीच्या माध्यमांतून सशुल्क हस्तांतरण करता येणार

नवी देहली – जानेवारी २०२१ पासून ‘गूगल पे’ या अॅपवरून ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ (एका खात्यातून दुसर्या खात्यात) ही पैसे हस्तांतर करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे.
#GooglePay इस्तेमाल करने वालों को झटका, जानिए क्या है नया अपडेट
#NewUpdate https://t.co/LdfQoMhOLi— Zee News (@ZeeNews) November 25, 2020
त्याऐवजी गूगलकडून ‘इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम’ आणण्यात येणार असून त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे; मात्र, ही सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्याला किती शुल्क आकारला जाईल, याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा