
१. ग्रंथमालिका : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे उपाय (५ ग्रंथ)
सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. ‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

२. ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना (६ ग्रंथ)
स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्य:स्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?
संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !
चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !
समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !